शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST

तर या घटनेत मयूर संतोष ठेंगरी, २४ वर्षे, रा. अहेर ता. ब्रम्हपुरी हा गंभीर जखमी झाला आहे. हे ...

तर या घटनेत मयूर संतोष ठेंगरी, २४ वर्षे, रा. अहेर ता. ब्रम्हपुरी हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेही चुलत भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, राहुलने मंगळवारी सायंकाळी आपल्या आईला लगतच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील अहेर येथे सोडून दिले. मूळगावी लग्न असल्याने मूळगावी ताे परत आला होता. येताना त्याचा चुलत भाऊ मयूर ठेंगरी हा देखील त्यांच्या सोबत त्याच्या गावी सोनी/ चप्राड येथे आला होता.

दरम्यान लग्न समारंभ आटोपल्यानंतर मयूरने राहुलला आपल्या मूळगावी अहेरला नेऊन देण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे राहुलची इच्छा नसताना सुद्धा मयूरला पोहचवून देण्यासाठी आपल्या दुचाकीने त्याला घेऊन निघाला होता. दरम्यान ब्रम्हपुरी मार्गांवरील विर्शी वार्ड टी-पाईंट येथे ब्रम्हपुरी मार्गे येत असलेल्या खासगी बस क्रमांक एमएच-४९ एटी ६७५७ ला समोरुन जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. यात राहुल ठाकरे याचा जागीच मृत्यू झाला तर मयूर ठेंगरी गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालय हलवले असता मयूर ठेंगरीची गंभीर अवस्था असल्याने त्यास गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत.