शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

दोन महिन्यांचे वेतन अडले

By admin | Updated: June 8, 2014 23:53 IST

शालार्थ वेतन प्रणालीमुळे जिल्हा परिषद शिक्षकांचे एप्रिल, मे या दोन महिन्यांचे वेतन अद्याप काढण्यात न आल्याने शिक्षकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या

शालार्थ प्रणाली अडसर : शिक्षकांची सीईओकडे वेतन काढण्याची मागणीगडचिरोली : शालार्थ वेतन प्रणालीमुळे जिल्हा परिषद शिक्षकांचे एप्रिल, मे या दोन महिन्यांचे वेतन अद्याप काढण्यात न आल्याने शिक्षकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी तातडीने शिक्षकांचे वेतन काढण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.जिल्हा परिषद शिक्षकांचे मागील दोन महिन्यापासूनचे वेतन काढण्यात न आल्याने शिक्षकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. शालार्थ वेतन प्रणालीमुळे जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन एप्रिल, मे या लग्न समारंभाच्या काळात अडल्याने अनेक शिक्षकांना पैशाची अडचण जाणवली. ऐन लग्न समारंभातील महिन्यामध्ये शिक्षकांचे दोन महिन्याचे वेतन अडल्याने शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाविरूध्द तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. सुट्याच्या दिवसामध्ये शिक्षक बाहेरगावी व लग्न समारंभात कुटुंबासह जातात. परंतु दोन महिन्याचे वेतन अडल्याने शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शालार्थ प्रणालीमुळे शिक्षकांचे दोन महिन्यांचे अडलेले वेतन त्वरित काढण्याचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी निर्देश द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील शिक्षकांनी केली आहे. शासनाने १ तारखेला वेतन करण्याचे निश्‍चित केले आहे. जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे वेतन हे जिल्हा सहकारी बँकामधून होते. मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे कधीकधी वेतनाला विलंबही होतो. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना नेहमीच करावा लागतो. (शहर प्रतिनिधी)