शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचा सडवा-गुडांबा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:30 IST

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गाळली जात असलेल्या मोहफुलाच्या व काळ्या गुळाच्या दारूसाठी तयार केलेला दोन लाखांचा सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. ही कारवाई सिरोंचा तालुक्यातील नारायणपूरलगतच्या तीन गावांत सोमवारी करण्यात आली.

ठळक मुद्देनारायणपुरातील कारवाई : पोलीस, मुक्तीपथ व गाव संघटना पथकाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा (गडचिरोली) : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गाळली जात असलेल्या मोहफुलाच्या व काळ्या गुळाच्या दारूसाठी तयार केलेला दोन लाखांचा सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. ही कारवाई सिरोंचा तालुक्यातील नारायणपूरलगतच्या तीन गावांत सोमवारी करण्यात आली.सिरोंचापासून १० किलोमीटवर असलेल्या नारायणपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नारायणपूर, भोगापूर व कारसपट्टी या तीन गावांमध्ये पोलीस पथक, मुक्तीपथ अभियानाचे कार्यकर्ते आणि गाव संघटना पथकाने मिळून ही कारवाई केली. प्लास्टिकचे मोठे ड्रम आणि मातीच्या मडक्यांमध्ये भरून हा सडवा ठेवलेला होता. यावेळी ड्रममधील सडवा नष्ट करण्यात आला, तर मातीची मडकी फोडून टाकण्यात आली. घराच्या मागील बाजुने हे सर्व ड्रम तणसाने झाकून ठेवलेले होते. मुक्तीपथच्या कार्यकर्त्यांनी लपवून ठेवलेली दारू हुडकून काढण्यासाठी मदत केली.ज्या नागरिकांच्या घराच्या हद्दीत ही दारू ठेवलेली होती त्या चार जणांवर महाराष्टÑ दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात नानय्या मलय्या रापेली, सत्यम लसमय्या रापेल्ली आणि महेश दुर्गय्या तोंबेरा हे तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले तर एक आरोपी महिला आजारी असल्यामुळे तिला अटक केली नाही. ही कारवाई सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत करण्यात आली.