शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

टिप्पर उलटल्याने चालकासह दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:06 IST

गिट्टी खाली करून परत येणाऱ्या टिप्पर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होवून टिप्पर उलटला. या अपघातात चालकासह एक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी कोरची-पुराडा मार्गावर घडली. अमोल सहारे (२७) रा. सावंगी असे जखमी टिप्पर चालकाचे नाव आहे.

ठळक मुद्देरूग्णालयात भरती : कोरची-पुराडा मार्गावर अपघात

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : गिट्टी खाली करून परत येणाऱ्या टिप्पर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होवून टिप्पर उलटला. या अपघातात चालकासह एक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी कोरची-पुराडा मार्गावर घडली.अमोल सहारे (२७) रा. सावंगी असे जखमी टिप्पर चालकाचे नाव आहे. तर अविनाश उईके रा. सावंगी असे जखमी मजुराचे नाव आहे. तालुक्यातील बोटेकसा येथे रस्ता बांधकामाचे काम सुरू आहे. या कामावर चालक अमोल सहारे याने एमएच-३१ सीबी-३१९९ क्रमांकाच्या टिप्परने गिट्टी नेऊन टाकली. येथून रिकामे टिप्पर परत आणत असताना पुराडाजवळ नियंत्रण सुटल्याने टिप्परला अपघात होऊन टिप्पर उलटला. यामध्ये चालक अमोल सहारे व मजूर अविनाश उईके गंभीर जखमी झाले. दोघांनाही कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. वाहन चालकाचे नेमके कशामुळे नियंत्रण सुटले याची माहिती प्राप्त झाली नाही. अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.सदर टिप्पर देसाईगंज येथील प्रमोद कन्स्ट्रक्शनच्या मालकीचे आहे.