शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दोन कारची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:09 IST

तालुक्यातील किटाळी गावानजीक दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना ८ सप्टेंबर शनिवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. चंद्रभान बांबोळे (४५), विनोद लोहट (३०), नितेश मडावी (३०) तिघेही रा. किटाळी तालुका आरमोरी असे या अपघातातील जखमींची नावे आहेत.

ठळक मुद्देतीन जखमी : किटाळी गावानजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील किटाळी गावानजीक दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना ८ सप्टेंबर शनिवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. चंद्रभान बांबोळे (४५), विनोद लोहट (३०), नितेश मडावी (३०) तिघेही रा. किटाळी तालुका आरमोरी असे या अपघातातील जखमींची नावे आहेत.चंद्रभान बांबोळे हे आपल्या एमएच ३३ ए ५५६९ क्रमांकाच्या कारने वैरागडवरून किटाळीकडे स्वगावी जात होते. बांबोळे यांचेवर गडचिरोली-आरमोरी राज्य महामार्गावरील रस्त्यालगत असल्याने त्याने आपल्या वाहनाचा इंडीकेटर समोरून येणाऱ्या वाहनांना दाखवून कार स्वत:च्या घराकडे वळविली. दरम्यान गडचिरोलीवरून आरमोरीकडे जाणाºया एमएच ३५ पी ३९०६ क्रमांकाच्या कारने बांबोळे यांच्या कारला धडक दिली. कारलगत किटाळी येथील विनोद लोहट व नितेश मडावी बोलत होते. त्यांना गडचिरोलीवरून आरमोरीकडे जाणाºया कारची धडक बसली. या अपघातात तिघे जण जखमी झाले. ग्रामस्थांनी जखमी विनोद लोहट याला आरमोरीच्या ग्रामीण रूग्णालयात भरती केले. तर कार चालक बांबोळे यांना ब्रह्मपुरीच्या खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोषी वाहन चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.