शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 23:12 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन विद्यार्थी सकाळी ध्वजारोहणासाठी जात असताना त्यांच्या दुचाकीला एसटी बसची धडक बसली.

ठळक मुद्देमृतक आयटीआय मुलचेराचे विद्यार्थी : ध्वजारोहणाला जाताना झाला अपघात

आॅनलाईन लोकमतमुलचेरा : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन विद्यार्थी सकाळी ध्वजारोहणासाठी जात असताना त्यांच्या दुचाकीला एसटी बसची धडक बसली. यात एकाचा जागीच तर दुसºयाचा मुलचेरा ग्रामीण रूग्णालयात मृत्यू झाला.अतुल सिडाम (२३) रा.मल्लेरा व अशोक कुसनाके (२७) रा.मल्लेरा अशी मृतांची नावे आहेत. ते दुचाकी क्रमांक एमएच-३३-एल-३३१७ ने मित्राला घेण्यासाठी सुंदरनगर येथे जात होते. त्यानंतर ते मुलेचरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तिघे मिळून जाणार होते. दरम्यान सुंदरनगर येथे जात असताना भवानीपूर ते श्रीनगर गावाच्या दरम्यान एमएच-०६-एस-८८७२ या बसची दुचाकीला समोरासमोर जबर धडक बसली. या अपघातात अतुलचा जागीच मृत्यू झाला. तर अशोकचा ग्रामीण रूग्णालयात मृत्यू झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकली. बसचे ब्रेक फेल झाल्याची माहिती चालकाने प्रवाशांना दिली. अपघात झाल्यानंतर वाहक व चालकांनी बस जागीच सोडून घटनास्थळावरून पळ काढला.घटनास्थळ मुलचेरापासून केवळ आठ किमी अंतरावर असल्याने अपघात पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.