शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

सिंचन क्षमता वाढीसाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:16 IST

देसाईगंज तालुक्यातील मामा तलाव, बोड्या यासारख्या सिंचनाच्या साधनांची महात्मा गांधी रोजगार हमी योजना.....

ठळक मुद्देआमदारांचे निर्देश : देसाईगंज तहसील कार्यालयात घेतला सिंचनांच्या कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील मामा तलाव, बोड्या यासारख्या सिंचनाच्या साधनांची महात्मा गांधी रोजगार हमी योजना व इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून पाणी साठवण क्षमता वाढवून सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश आमदार कृष्णा गजबे यांनी दिले.देसाईगंज येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीप्रसंगी आमदार कृष्णा गजबे बोलत होते. आढावा बैठकीला जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशनी पारधी, संवर्ग विकास अधिकारी सुनिता भांगरे, पंचायत समिती सभापती मोहन गायकवाड, उपसभापती गोपाल उईके, नगर परिषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा यांच्यासह पंचायत समिती गणाचे सदस्य तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, सचिव, कृषी विभाग, सिंचाई विभाग, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या आढावा बैठकीदरम्यान पुढे मार्गदर्शन करताना आमदार गजबे म्हणाले, सिंचन क्षमता वाढल्यास गावातील शेतकºयांना पिकांसाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. तलावांमध्ये वर्षभर पाणी साचून राहिल्यास मासेमारीचा व्यवसाय वाढीस लागण्यास मदत होईल. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी शेतीचा विकास होणे आवश्यक आहे. शेतीतून अधिक उत्पादन निघाल्यास शेतकºयांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेऊन शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार अभियान, गाळ उपसा योजना आदींच्या माध्यमातून सिंचनाच्या साधनांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारने मागेल त्याला शेततळे, विहिरी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांसाठी राज्य शासन कधीच निधीची कमतरता भासू देणार नाही. अधिकारी व पदाधिकाºयांनी शेतकºयांच्या मागणीनुसार योजनांची अंमलबाजवणी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. यशस्वीतेसाठी तहसील कार्यालयातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.