शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांना काँग्रेसमध्ये जोडण्यासाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:38 IST

आरमोरी : कोरोना काळात युवक काँग्रेसने गरीब लोकांच्या मदतीला धावून जाऊन जे कार्य केले ते अविस्मरणीय व कौतुकास्पद ...

आरमोरी : कोरोना काळात युवक काँग्रेसने गरीब लोकांच्या मदतीला धावून जाऊन जे कार्य केले ते अविस्मरणीय व कौतुकास्पद कार्य आहे. या उपक्रमात सहभागी होऊन अनेक ग्रामीण भागातील तरुण आज युवक काँग्रेसशी जुळत आहेत. अशा तरुणांना आगामी काळात संघटनेत सहभागी करून संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा, असे आवाहन माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केले.

युवक काँग्रेसची महत्त्वपूर्ण आढावा बैठक गुरुवारी आरमोरी स्थानिक विश्रामगृहात पार पडली. यावेळी बैठकीत मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून माजी आ. गेडाम बोलत होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती विश्वास भोवते, रजनिकांत मोटघरे, सोशल मीडिया महासचिव नंदु वाईलकर, जिल्हा परिषद सदस्य मनिषा दोनाडकर, जितेंद्र मुनघाटे, सत्यवान वाघाडे, विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव मयुर वनमाळी, सरपंच विलास बावणे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष भुपेश कोलते, अंकुश गाढवे, महादेव मडकाम, सरपंच टिकेश कुमरे, गौरव येनप्रेद्दीवार, सचिन दरडे, मयूर गावतुरे, सचिन दरडे, कुणाल ताजने आदी उपस्थित होते.

याप्रसंगी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे यांनी युवक काँग्रेस तळागाळात पोहोचवून गाव तिथे शाखा स्थापन करून लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती विश्वास भोवते व जिल्हा परिषद सदस्य मनिषा दोनाडकर यांनीही मार्गदर्शन केले.

कोरोना काळात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील गरीब लोकांना सतत भोजनदान, रक्त पुरवठा, आरोग्याच्या समस्या निराकरणासाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या हस्ते महेंद्र बाम्हणवाडे यांचा सत्कार करण्यात आला.

संचालन मिलिंद खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रवीण राहाटे यानी मानले.

यशस्वीतेसाठी दिलीप घोडाम, श्रीकांत वैद्य, नीलेश अंबादे, प्रीतम धोडने, रुपेश जौजालकर, सुरज भोयर, खेमराज पाटील, विवेक खोब्रागडे, गोविंदा ढोरे, सुरज सोमनकर, सतीश राऊत, आशिष नेवारे, श्रावण डोंगरवार, जय पिंपळकार, अक्षय भोवते, अतिष फटाले, प्रशांत राऊत, सचिन वडे, अनिल भोयर, पीयुष पेन्दाम, नीलेश सडमाके, संतोष प्रधान आदींनी सहकार्य केले.

100921\img-20210910-wa0044.jpg

युवक कांग्रेसच्या बैठकीत बोलताना माजी आ. आनंदराव गेडाम