आलापल्ली-भामरागड मार्गावरील आलपल्लीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या तलवाडा गावाजवळ बांबूची वाहतूक करणारा भरधाव ओव्हरलोड ट्रक रविवारी पहाटेच्या सुमारास उलटला. या अपघातात सदर ट्रक प्रचंड प्रमाणात क्षतिग्रस्त झाला व ट्रकमधील बांबू रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले. मात्र यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
ट्रक उलटला; जीवित हानी नाही :
By admin | Updated: July 20, 2015 01:42 IST