शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींनी एकजूट व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:53 IST

आदिवासींचे प्रेरणास्थान पहांदी पारी कुपारलिंगो यांनी सत्याच्या मार्गावर निसर्गाला दैवत मानून कोयापुनेमच्या आधारे प्राचीन संस्कृती, रूढी परंपरा व भाषा टिकवून ठेवण्यासाठी मोलाची कामगिरी बजाविली.

ठळक मुद्देजि. प. सभापतींचे आवाहन : वांगेपल्ली येथे समाज प्रबोधन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आदिवासींचे प्रेरणास्थान पहांदी पारी कुपारलिंगो यांनी सत्याच्या मार्गावर निसर्गाला दैवत मानून कोयापुनेमच्या आधारे प्राचीन संस्कृती, रूढी परंपरा व भाषा टिकवून ठेवण्यासाठी मोलाची कामगिरी बजाविली. त्यामुळे आदिवासी समाज बांधवांनी समाजातीलच लोकांना पुढे करावे. सर्व समाजबांधवांनी एकजूट होऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा, असे आवाहन जि. प. बांधकाम व वित्त नियोजन सभापती भाग्यश्री आत्राम यांनी केले.तालुक्यातील वांगेपल्ली येथे सल्ला गांगरा (पेरसापेन) उबसना पंडुम तथा भव्य समाज प्रबोधन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. सदस्य अ‍ॅड. लालसू नोगोटी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सुभाष पोट्टी सडमेक होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत, विद्यार्थी प्रतिनिधी कैलास कोरेत, महेश मडावी, दिवाकर वेलादी, संपत सोयाम, प्रमुख अतिथी म्हणून सरपंच पुष्पा आत्राम, भारती इष्टाम, वासुदेव मडावी, सतीश आत्राम, पौर्णिमा इष्टाम उपस्थित होते.याप्रसंगी जि. प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते गोंडी ध्वज फडकविण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त करून आदिवासी समाजाची संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेला नृत्य आणि आदिवासी महापुरुष, देवतांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. तसेच वांगेपल्ली येथे आदिवासींचे प्रतीक मानला गेलेल्या सल्ला गांगरा प्रतिष्ठापना तसेच सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोंडीधर्म प्रचारक सत्यनारायण कोडापे, संचालन प्रकाश तलांडे तर आभार संतोष कोडापे यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली