शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

गडचिरोलीतील व्यंकटापूर येथे आदिवासींनी प्रथमच साजरी केली दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 4:06 PM

हेल्पिंग हँड्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अनुगामी लोकराज्य महाअभियान यांच्या वतीने व उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशनच्या प्रांगणात अहेरी तालुक्यातील आदिवासी नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देहेल्पिंग हँड्सचा उपक्रमव्यंकटापूर उपपोलिस स्टेशनचेही सहकार्य

आॅनलाईन लोकमतअहेरी-हेल्पिंग हँड्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अनुगामी लोकराज्य महाअभियान यांच्या वतीने व उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशनच्या प्रांगणात अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाºया अंबेझरा, लंकाचेन, कर्णेली, चिण्णा वट्रा, पेद्दा वट्रा, कोत्तागुडम, आवलमारी येथील आदिवासी नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी उप पोलीस स्टेशन व्यंकटापूरचे प्रभारी अधिकारी योगेश पाटील, प्रमुख अतिथी म्हणून अहेरी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा प्राजक्ता पेदापल्लीवार, पोलीस उपनिरीक्षक वाय.डी.पाटील, हेल्पिंग हँड्स संस्थेचे अध्यक्ष प्रतीक मुधोळकर व सरपंच, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.या वेळी ४००-५०० महिला-पुरु ष व लहान मुलांना दिवाळीनिमित्य नवीन कपडे, दिवाळीचा फराळ, फटाके, ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या परिसरात गरिबांची दिवाळी साजरी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती देण्यात आली. पोलीस विभागातर्फेयावेळी सर्व उपस्थित नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली. आगळी वेगळी दिवाळी साजरी होण्याचा आनंद नागरिकांसह लहान मुलामुलींच्या चेहºयावर आनंद झळकत होता.