आदिवासी नृत्य : एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले. यावेळी भगवंतराव आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले.
आदिवासी नृत्य :
By admin | Updated: February 27, 2016 01:39 IST