शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आरओ वेस्टेज वाॅटरपासून वृक्ष संगाेपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST

लाहेरी : दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या भामरागड तालुक्यात निर्माण हाेते. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते. लाहेरीत तीव्र पाणी ...

लाहेरी : दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या भामरागड तालुक्यात निर्माण हाेते. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते. लाहेरीत तीव्र पाणी टंचाई निर्माण हाेत नसली तरी आरओच्या टाकाऊ पाण्याचा सदुपयाेग व्हावा, यासाठी पाेलिसांनी टाकाऊ पाइपचा वापर करून झाडांपर्यंत पाणी पाेहाेचविण्याची व्यवस्था केली. या माध्यमातून वृक्ष संवर्धन व संगाेपन केले जात आहे. भामरागडचे उपविभागीय पाेलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस स्टेशन लाहेरीचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर व इतर पोलीस अधिकारी तसेच पोलीस अंमलदारांनी टाकाऊपासून टिकाऊ उपक्रम सुरू करीत निरुपयोगी पाइपचे तुकडे उपपाेलीस ठाण्यातील आरओ प्लाॅंटच्या वेस्टेज वॉटरच्या पाइपला जाेडले. यातून ठिबकसदृश सिंचन प्रणाली विकसित झाली. जाेडलेल्या पाइपद्वारे झाडांना पाणी देण्याची सोय केली. यामुळे पाण्याची बचत तर झालीच शिवाय उन्हाळ्यात झाडांनादेखील वरून पाणी देण्याची गरज भासणार नाही. वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयाेग या माध्यमातून हाेत आहे. लाहेरी पोलिसांनी पर्यावरणाबद्दल असलेले प्रेम व बांधीलकी दाखविल्याने त्यांच्या उपक्रमाचे काैतुक हाेत आहे.