शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बांबू नेणारा ट्रक उलटल्याने वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:53 IST

आरमोरीकडे जाणारा बांबूने भरलेला ट्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोरील वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने उलटला.

ठळक मुद्देजीवितहानी नाही : देसाईगंज-वडसा मार्गावरील घटना

आॅनलाईन लोकमतदेसार्ईगंज : आरमोरीकडे जाणारा बांबूने भरलेला ट्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोरील वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने उलटला. सदर घटना सोमवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारस घडली. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.देसाईगंज-आरमोरी महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ वळण रस्ता आहे. या वळण रस्त्यावर रस्ता दुभाजक बनविण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास एमएच-३४-एबी-३८८६ क्रमांकाचा ट्रक बांबू घेऊन आरमोरीकडे जात होता. दरम्यान वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक रोडलगत असलेल्या भंगारच्या दुकानावर उलटला. मात्र यावेळी भंगारच्या दुकानात कुणीही नसल्याने जीवितहानी टळली. सदर ट्रक बल्लारपूर येथील निर्भया ट्रॉन्सपोर्ट कंपनीच्या मालकीचा असल्याची माहिती आहे. ट्रकचालकाला किरकोळ दुखापत झाली. त्याला देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळातच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दुपारी उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्यात आली.