शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:05 IST

सिरोंचा तालुक्यातील बालमुत्यमपल्लीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरून चारचाकी व अवजड वाहनांचे आवागमन वाढल्याने दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे.

ठळक मुद्देअंंकिसातील स्थिती : काम वेळेत पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील बालमुत्यमपल्लीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरून चारचाकी व अवजड वाहनांचे आवागमन वाढल्याने दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे या महामार्गाचे बांधकाम वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सिरोंचा ते बालमुत्यमपल्ली पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गाने चारचाकी व अवजड वाहने आवागमन करीत असतात. तसेच नागरिकसुद्धा ये-जा करीत असतात. अंकिसा गावात अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाणे आहेत. येथे खरेदी-विक्रीसाठी नागरिकांची गर्दी असते. सदर मार्ग पुढे आसरअल्ली मार्गे सोमनूर संगमाकडे जात असल्याने येथून अधिकची गर्दी असते. असे असतानाही गावातून अवजड ट्रक व अन्य चार-सहा चाकी वाहने ने-आण केली जातात. गावातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आवागमन करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी