शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बेलगाव व बोदली परिसरात धानावर तुडतुड्याचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:00 IST

तालुक्यातील बेलगाव व बोदली परिसरातील धान पिकावर प्रचंड प्रमाणात मावा, तुडतुडा रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे धानाच्या उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

ठळक मुद्देरोगाने धानपीक करपले : सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील बेलगाव व बोदली परिसरातील धान पिकावर प्रचंड प्रमाणात मावा, तुडतुडा रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे धानाच्या उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.गडचिरोली शहराजवळ असलेल्या बोदली येथील मळाबाई गुरनुले, केशव कुनघाडकर यांच्या शेताची जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम यांनी पाहणी केली. यावेळी प्रफुल्ल रामटेके, बाबुराव गेडाम, भगवान चिळंगे, मेघाजी कोडाप, श्रीराम मोहुर्ले, किसन साखरे, शालिक गावतुरे, केशव कुनघाडकर, भैय्याजी कत्रोजवार, गणपत पंदिलवार, प्रमोद भोयर, संजय नैताम आदी गावकरी उपस्थित होते. बोदली परिसरातील इतरही शेतकºयांच्या शेतात मावा, तुडतुड्याने थैमान घातले आहे. त्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम यांनी केली.बेलगाव येथील संजय पिपरे यांच्या शेतासह इतरांच्या शेतातील धानपिकाची पंचायत समिती सदस्य शंकर नैताम, गोहणे, बंडू लटारे, डंबाजी पेंदाम यांनी पाहणी केली. बेलगाव परिसरातीलही शेतकºयांच्या धानाला मावा, तुडतुडा रोग लागला आहे. अनेक फवारण्या करूनही आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.जिल्हाभरात तुडतुडा रोगाने थैमान घातले आहे. हातात आलेले पीक करपत असताना बघून शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकºयांकडून करण्यात येत आहे.