शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

तीन वर्षांपासून कलवट दुर्लक्षित

By admin | Updated: May 11, 2015 01:20 IST

देवलमरी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या नंदीगाव येथील मुख्य मार्गावर असलेला कलवट पूल मागील तीन वर्षांपूर्वी खचला.

गुड्डीगुडम : देवलमरी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या नंदीगाव येथील मुख्य मार्गावर असलेला कलवट पूल मागील तीन वर्षांपूर्वी खचला. मात्र या पुलाच्या दुरूस्तीकडे ग्राम पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता बळावली आहे. नंदीगाव येथील कलवट तीन वर्षांपूर्वी खचला. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला. पावसाळ्यात या खड्ड्याने विस्तारित रूप धारण केल्याने तो अधिकच भयावह झाला. परिणामी या मार्गाने ये- जा करणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची शक्यता येथे वाढले आहे. पायी ये- जा करणाऱ्या नागरिकांनाही येथे अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील अनेक विकास कामे ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रखडलेली आहेत. येथे वीज, पाणी, रस्ते आदी समस्यांचाही सामना नागरिकांना करावा लागत आहे. सदर भाग दुर्गम क्षेत्रात येत असल्याने येथील विकास करण्याकडे लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. शासनाच्या अनेक सोयी- सुविधाही गावात पोहोचू शकत नाही. जुन्या ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी खड्ड्याची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र आता नवीन पदाधिकाऱ्यांची निवडणुकीद्वारे नियुक्ती झाल्याने गावाच्या विकासाकडे लक्ष देणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कलवट पुलाचे बांधकाम नव्याने त्वरित करावे, अशी मागणी संदीप दुर्गे, रमेश सोयाम, लालू चालूरकर, हरिष गावडे, प्रकाश मेश्राम यांनी केले आहे. (वार्ताहर)