शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आणखी तीन लिपिकांना अटक

By admin | Updated: October 5, 2016 02:13 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत २२० शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणाच्या पोलीस तपासाने गती घेतली आहे.

बोगस शिक्षक बदली प्रकरण : पाचही आरोपींना शुक्रवारपर्यंत कोठडीगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत २२० शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणाच्या पोलीस तपासाने गती घेतली आहे. गडचिरोलीचे पोलीस निरिक्षक विजय पुराणिक यांच्या नेतृत्वात सदर प्रकरणातील आणखी तीन आरोपी लिपिकांना गडचिरोली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. यामध्ये प्रमोद सहारे, विनोद अल्लुरवार व सुनिल लोखंडे यांचा समावेश आहे. यापूर्वी सदर बोगस बदली प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाचे लिपीक नचिकेत शिवनकर व विजय सिंग या दोघांना अटक केली होती. सदर प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. गडचिरोली पोलिसांनी सदर पाचही आरोपींना मंगळवारी जिल्हा व प्रमुख सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या पाचही आरोपींना ७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस निरिक्षक विजय पुराणिक यांनी लोकमतशी बोलताना दिली. आता पदाधिकाऱ्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)आरोग्य, महिला बाल कल्याण विभाग व एटापल्लीला होते कार्यरतशिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी प्रमोद सहारे हे सध्या महिला बाल कल्याण विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत आहे. सुनिल लोखंडे हे आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली तर तिसरे आरोपी विनोद अल्लुरवार हे एटापल्ली पंचायत समितीत सध्या कार्यरत आहे. बदली घोटाळा ज्या वर्षी झाला, त्यावर्षी ही मंडळी पदाधिकाऱ्यांकडे स्वीय सहायक व शिक्षण विभागात कार्यरत होती.