शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांचे मानधन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 00:48 IST

शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून वाढण्याचे काम करणाऱ्या अहेरी तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यापासूनचे मानधन रखडले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : शापोआ कर्मचाऱ्यांच्या पंचायत समितीत येरझाराअहेरी : शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून वाढण्याचे काम करणाऱ्या अहेरी तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यापासूनचे मानधन रखडले आहे. सदर मानधन मिळावे, याकरिता शापोआ कर्मचारी वारंवार पंचायत समितीला येरझारा मारत आहेत. मात्र त्यांचे मानधन निकाली काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.अहेरी तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मानधन मागील तीन महिन्यांपासून रखडल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यांचे मानधन तत्काळ निकाली काढावे, या मागणीसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जात आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. सोमवारी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालय गाठून तीन महिन्यांच्या मानधनाविषयी विचारणा केली असता, आमच्याकडे मानधन व इंधन खर्च उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आम्ही बँकेला डीडी पाठविला नाही, असे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम नियमित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनियमित मानधन दिले जाते. शासनस्तरावरून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून रखडलेले मानधन तत्काळ निकाली काढून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष भिमन्ना तालावार, तालुका सचिव गणेश चापले, कार्याध्यक्ष किशोर मडावी, कर्मचारी कोडापे, मंदा मांडरे, शकुंतला गुरनुले यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)