शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:25 IST

येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे २०१७-१८ या वर्षात धानाची आधारभूत खरेदी करण्यात आली. येत्या काही दिवसातच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. परंतु येथे खरेदी केलेला तब्बल १२०८०.६८ क्विंटल धान उघड्यावर असल्याने धानाची नासाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देधानोरा तालुका : दहा केंद्रांवरून झाली होती आविकाची धान खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे २०१७-१८ या वर्षात धानाची आधारभूत खरेदी करण्यात आली. येत्या काही दिवसातच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. परंतु येथे खरेदी केलेला तब्बल १२०८०.६८ क्विंटल धान उघड्यावर असल्याने धानाची नासाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धानोरा तालुक्यात १० केंद्रांवरून धान खरेदी करण्यात आली. आठ ठिकाणी गोडावूनमध्ये धान साठविण्यात आला. परंतु तीन ठिकाणी गोडावूनची व्यवस्था नसल्याने ताडपत्री झाकून धानाचे पोते थप्पी मारून ठेवण्यात आले आहेत. काही दिवसांतच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. अद्यापही धानाची उचल अथवा विल्हेवाट न लावल्याने धानातील तूट होऊन सोसायट्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.केवळ आठ गोडाऊनधानोरा तालुक्यात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे १० केंद्रावर २०१७-१८ या वर्षात एकूण ५७,३५८,८७ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. यामध्ये १४४६ आदिवासी शेतकऱ्यांकडून ३४,५७९.१२ क्विंटल, १०२७ गैरआदिवासी शेतकºयांकडून २२,७६९.७५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. १० केंद्रांपैैकी ३ केंद्रावर गोडाऊन व्यवस्था नाही. तर ८ ठिकाणी गोडाऊन आहेत. या गोडाऊनमधील साठ्यापैकी तब्बल १२०८०.६८ क्विंटल धान गोडाऊन बाहेर उघड्यावर आहे.