शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

चामोर्शी बाजार समितीत हजारो पोते धान भिजले

By admin | Updated: January 20, 2016 02:55 IST

मंगळवारच्या पहाटे अचानक झालेल्या पावसाने चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात ठेवण्यात आलेले

चामोर्शी : मंगळवारच्या पहाटे अचानक झालेल्या पावसाने चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात ठेवण्यात आलेले शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे हजारो पोते धान भिजले. त्यामुळे दोघांनाही प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. चामोर्शी बाजार समिती जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असून संपूर्ण तालुक्यातून व बाहेर तालुक्यातूनही शेतकरी येथे धान विक्रीसाठी आणतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धान खरेदी झाली आहे. गोदाम तुडूंब भरले असल्याने बऱ्याच शेतकरी व व्यापाऱ्यांचे माल उघड्यावर ठेवण्यात आला होता. मंगळवारी पहाटे पाऊस झाल्याने हजारो पोते धान भिजले. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी बाजार समितीला भेट देऊन या सर्व परिस्थितीची पाहणी केली. तारण व शेतकऱ्यांच्या धानाची २० हजार पोते गोदामात आहेत. तसेच २५ दलालांकडे २५ हजार पोती गोदामात आहेत. जवळपास ५० हजार पोती मावेल एवढी क्षमता गोदामाची आहे. ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे दररोज खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या धानाला गोदामा जागा नसल्याने ते उघड्यावर आहे. अनपेक्षीत आलेल्या पावसाने धान भिजले व नुकसान झाले. याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)