शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हजारो शेतकरी व कार्यकर्ते जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:39 IST

विद्यमान राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर व सर्वच क्षेत्रातील नागरिक संतप्त आहेत. शिवाय राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीत नियोजन सभा : १२ च्या जनआक्रोश मोर्चासाठी काँग्रेस-राकाँची तयारी

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : विद्यमान राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर व सर्वच क्षेत्रातील नागरिक संतप्त आहेत. शिवाय राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. विविध समस्या व मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. नागपूर येथील जनआक्रोश मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातून हजारो शेतकरी व कार्यकर्ते जाणार आहेत.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे प्रदेशाध्यक्ष तथा खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशनात नागपूर येथील विधानसभेवर १२ डिसेंबर रोजी मंगळवारला जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासंदर्भात येथील काँग्रेस कार्यालयात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक सुरेश भोयर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजन बैठक शुक्रवारी पार पडली.या बैठकीत वाहतुकीची साधने, आसन व्यवस्था व इतर बाबींचे नियोजन करण्यात आले. बैठकीला माजी आ. आनंदराव गेडाम, माजी आ. पेंटारामा तलांडी, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नगरसेवक सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, शंकरराव सालोटकर, निशांत नैताम, बंडू आत्राम, सी.बी. आवळे, पांडुरंग गोटेकर, रजनीकांत मोटघरे, पी.टी. मसराम, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, पं.स. सभापती दुर्लभा बांबोळे, नेताजी गावतुरे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, धानाला प्रतीक्विंटल ४ हजार ५०० रूपये भाव द्यावा, सोयाबीनला प्रतीक्विंटल ७ हजार व सोयाबीनला १० हजार रूपये भाव देण्यात यावा, ओबीसींसह सर्व मागसवर्गीयांची प्रलंबित शिष्यवृत्ती अदा करावी, आदी मागण्यांसाठी मोर्चा धडकणार आहे. सभेचे संचालन जिल्हा सचिव एजाज शेख तर आभार बाळू मडावी यांनी मानले.