शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘ उणिवा आहेच, त्या दूर कराव्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:05 IST

वाढत्या उन्हामुळे तापत असलेल्या वातावरणात निवडणुकीचेही वातावरण आता गरम होत आहे. दैनंदिन कामकाजात व्यस्त असणाऱ्या मतदारांचा एसटी बसच्या प्रवासात कानोसा घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला.

ठळक मुद्देबसमध्ये रंगली राजकीय चर्चा । एसटीच्या लाल डब्यात बसून ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाढत्या उन्हामुळे तापत असलेल्या वातावरणात निवडणुकीचेही वातावरण आता गरम होत आहे. दैनंदिन कामकाजात व्यस्त असणाऱ्या मतदारांचा एसटी बसच्या प्रवासात कानोसा घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला. प्रथमच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांपासून वृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी आपल्या भावना मांडताना वेगवेगळे मतप्रदर्शन केले. मोदींचे आकर्षण मात्र बहुतांश लोकांना असल्याचे दिसून आले. अनेक चांगली कामे त्यांनी केली असली तरी काही उणिवाही आहेत. त्या दूर कराव्या अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली.कुणीही आले तरी शेतकऱ्यांचे मरणचगडचिरोली ते चामोर्शी३६ किमीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली ते अहेरी जाणाºया बसमधील चामोर्शीपर्यंतच्या प्रवासात अहेरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या भावना जाणून घेता आल्या. त्यात काहींनी एकूणच राजकीय व्यवस्थेबद्दल अनास्था आणि काहीसा रोष व्यक्त केला. तर काहींनी प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. गणेश मांढरे या शेतकºयाने आपल्या भावना व्यक्त करताना, कोणतेही सरकार आले तरी शेतकºयांचे मरण टळत नाही. त्याच्या प्रगतीसाठी कोणीच काही करत नाही, असे सांगितले. मात्र अहेरीच्या एस.एम.कोडाप यांनी आधुनिक सुविधांमध्ये वाढ होताना प्रगती दृष्टीपथास येत असल्याचे सांगितले.आलापल्लीच्या प्रकाश गुडधीवार यांनीही अनेक योजनांचा संदर्भ देत विकासाची कामे सुरू असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक