आरमोरी येथील रामसागर तलावाच्या बाजूला असलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले आहे. मंदिराच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले असून आता मंदिरासमोरची जागा सपाट करून त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू झाले आहे. यापुढे प्रत्यक्ष मंदिराच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.
मंदिराची डागडुजी :
By admin | Updated: March 16, 2015 01:15 IST