शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

८५ केंद्रप्रमुखांना तंत्रज्ञानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:49 IST

केंद्रप्रमुखांना संगणकाद्वारे आॅनलाईन व आॅफलाईन कामे करता आली पाहिजे, तसेच केंद्रातील माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी गटसाधन केंद्र अहेरी व गडचिरोली येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात येथे मंगळवारी मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. या दोन्ही कार्यशाळेत एकूण ८५ केंद्रप्रमुख सहभागी झाले होते.

ठळक मुद्देगडचिरोली व अहेरी येथे प्रशिक्षण : दीक्षा अ‍ॅप व इतर तांत्रिक माहिती जाणली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/अहेरी : केंद्रप्रमुखांना संगणकाद्वारे आॅनलाईन व आॅफलाईन कामे करता आली पाहिजे, तसेच केंद्रातील माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी गटसाधन केंद्र अहेरी व गडचिरोली येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात येथे मंगळवारी मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. या दोन्ही कार्यशाळेत एकूण ८५ केंद्रप्रमुख सहभागी झाले होते.गडचिरोली येथे झालेल्या प्रशिक्षणात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तीन तालुक्यातील ३५ व अहेरी येथे झालेल्या प्रशिक्षणात मुलचेरा, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व अहेरी या पाच तालुक्यातील ५० केंद्रप्रमुख सहभागी झाले होते.गडचिरोली येथील प्रशिक्षणात मार्गदर्शक विठ्ठल होंडे यांनी आकांक्षित जिल्हा दर्शक निहाय कृती आराखडा यावर मार्गदर्शन केले. आकांक्षितची आॅनलाईन लिंक किती शाळेनी भरली या विषयी चर्चा करण्यात आली , स्टुडंट पोर्टलवर मास्टर व मेंटेनन्स टॅब वापरून स्टुडंट पोर्टल अपडेट करून महा स्टुडंट अप वापरण्याची पद्धत सांगणे, त्यानंतर ईमेल तयार करून ईमेलद्वारे एक्सल फाईल, फोटो, डॉक्युमेंट सेंड करणे , इत्यादी माहिती देण्यात आली त्यानंतर गुगल फार्म तयार करून लिंक सेंड करणे व माहिती गोळा कशी करायची याची माहिती दिली, तसेच दीक्षा अ‍ॅप या विषयी सविस्तर माहिती दिली, तसेच काही तांत्रिक बाबी विषयी माहिती दिली.अहेरी येथील कार्यशाळेला विषय सहायक विठ्ठल होंडे तसेच गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य, गटसाधन केंद्राचे गटसमन्वयक ताराचंद भुरसे उपस्थित होते. यावेळी पीपीटीद्वारे मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर कापगते, राजू नागरे, किशोर मेश्राम, सुषमा खराबे, राजेश चक्रमवार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान