शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षितांनी जनजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:38 IST

विकासाची अद्याप चाहूल न लागल्याने जंगल, दऱ्या-खोऱ्यात राहून कष्टप्रद जीवन जगणाऱ्या आदिवासी समाजाने विकासाच्या प्रवाहात येण्याकरिता शिक्षण व संघटन मजबुतीचे महत्त्व ओळखावे.

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : खेडगाव येथे आदिवासी समाज प्रबोधन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : विकासाची अद्याप चाहूल न लागल्याने जंगल, दऱ्या-खोऱ्यात राहून कष्टप्रद जीवन जगणाऱ्या आदिवासी समाजाने विकासाच्या प्रवाहात येण्याकरिता शिक्षण व संघटन मजबुतीचे महत्त्व ओळखावे. समाजातील सुशिक्षीत तरूणांनी पुढाकार घेऊन समाज जागृती करावी, असा सूर खेडेगाव येथे आयोजित प्रबोधन मेळाव्यात मान्यवरांनी काढला.आदिवासी भगवान बिरसा मुंडा मंडळ व राणी दुर्गावती महिला मंडळ खेडेगाव यांच्या वतीने बुधवारी आदिवासी समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पं.स. सभापती गिरीधर तितराम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी, माजी जि.प. सदस्य नंदू नरोटे, राजकुमारी मडकाम, तालुका काँग्रेस अध्यक्ष जयंत हरडे, रायुकाँचे माजी जिल्हाध्यक्ष किशोर तलमले, सरपंच टेमनशहा सयाम, उपसरपंच लोकचंद दरवडे, माजी पं.स. सभापती भागरथा नैताम, पोलीस पाटील परसराम नाट, दिलीप दर्रो, यशवंत पाटणकर, सरपंच उमाजी धुर्वे, कांता टेकाम, उपसरपंच दामोधर वट्टी, तानाजी कुमोटी, ग्रामसेवक लांजेवार, देविदास बन्सोड, तंमुस अध्यक्ष विश्वनाथ मेश्राम, तुकाराम डोंगरवार, कैलाश कल्लो, दुर्वास बनकर, पीतांबर बह्याड, भजन कन्नाके, ऋषी हलामी, जयराम पुराम, डॉ. टेंभुर्णे, तुकाराम सहारे, दुर्वास बनकर, दिगांबर बनकर, पदीराम कुमरे, बालाजी मेश्राम, रतीराम दर्रो, पांडुरंग तुलावी, चिंतामन सहारे, कैलाश मडावी, राठोड, कापगते, कुरेशी उपस्थित होते. मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रास्ताविक दिलीप कवडो, संचालन होमराज कवडो तर आभार उत्तम मडावी यांनी मानले.ज्वलंत प्रश्नांवर मार्गदर्शनआदिवासी समाजाच्या अधिकाराबाबत दक्ष राहून सर्वांगिण विकास साधावा, तसेच वेगळ्या विदर्भ राज्यासाठी संघर्ष करावा, समाजाने विकासाची कास धरावी. शिष्यवृत्ती बंद पाडण्याच्या शासनाच्या षड्यंत्राचा तीव्र विरोध करावा, असे आवाहन मार्गदर्शकांनी केले.