शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे

By admin | Updated: April 14, 2017 01:26 IST

प्राथमिक शिक्षणातूनच माणूस घडत असतो. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत होणे आवश्यक आहे.

अडपल्लीत डिजिटल शाळेचे उद्घाटन : विलास दशमुखे यांचे प्रतिपादनगडचिरोली : प्राथमिक शिक्षणातूनच माणूस घडत असतो. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत होणे आवश्यक आहे. आता आॅनलाईनचा वापर वाढल्याने शिक्षकांनी तंत्रस्नेही बनून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा, असे प्रतिपादन पं. स. उपसभापती विलास दशमुखे यांनी केले. तालुक्यातील अडपल्ली येथील जिल्हा परिषद शाळेत चार डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन गुरूवारी करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून जि. प. सदस्य वर्षा कौशिक, अध्यक्षस्थानी पं. स. सभापती दुर्लभा बांबोळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी पचारे, सुषमा मेश्राम, सरपंच भूमिका मेश्राम, शिक्षण विस्तार अधिकारी खोब्रागडे, पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे, दिलीप कौशिक, उपसरपंच खुशाल पोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भोयर, पोलीस पाटील सपना रायपुरे, जितेंद्र मुप्पीडवार, श्यामराव फुलझेले, राजेंद्र सालोटकर, उषा डोंगरे, खोब्रागडे आदी उपस्थित होते. १४ व्या वित्त आयोगाच्या ९९ हजार २०० रूपयांच्या निधीतून चार एलईडी टीव्ही, चार साऊंड, प्रोजेक्टर व इतर साहित्य घेण्यात आले, अशी माहिती ग्रामसेवक ए. वाय. खेवले यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद खांडेकर यांनी केले. तर आभार कैलास कोरोटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक शिक्षिका गीता मानकर, शेख, गुणवंत म्हशाखेत्री, मिथून लोणारे, पत्रूजी बाबनवाडे यांनी सहकार्य केले. यावेळी नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)