शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेने शिक्षक गंभीर जखमी

By admin | Updated: March 29, 2017 02:15 IST

सायंकाळच्या सुमारास गोदावरी नदी पुलाकडे फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या शिक्षकाला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने

सिरोंचा : सायंकाळच्या सुमारास गोदावरी नदी पुलाकडे फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या शिक्षकाला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. रमन किष्टय्याजी कोमेरा रा. सिरोंचा असे जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. सिरोंचा येथील राजे धर्मराव विद्यालयातील शिक्षक रमन कोमेरा हे राजेश ओल्लालवार यांच्यासोबत मंगळवारी सायंकाळी ७ वाजता गोदावरी नदी पुलाकडे फिरण्यासाठी पायी गेले होते. ते दोघेही परत येत असताना समय्या जकलू अडुरी (२५) रा. नगरम यांच्या भरधाव दुचाकीने रमन कोमेरा यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे कोमेरा हे गंभीर जखमी झाले. त्यांना सर्व प्रथम सिरोंचा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आशिष डोळसकर यांनी कोमेरा यांच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर कोमेरा यांना तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथील रूग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात दुचाकीस्वार समय्या जकुलू अडुरी व मागे बसलेला जपय्या पोचम चिलमुला (३०) रा. धर्मपूरी हे दोघे किरकोळ जखमी झाले. रमन कोमेरा यांच्या डोक्याला व दोन्ही पायांना गंभीर इजा झाली आहे. अपघात करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिकारी विलास सुपे यांनी दिली. या प्रकरणाचा तपास दुधे मेजर करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)