शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:02 IST

जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढून शिक्षकांना न्याय द्यावा, ....

ठळक मुद्देसीईओंकडे मागणी : कास्ट्राईब संघटनेचे जि. प. उपाध्यक्षांना निवेदन

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढून शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या संदर्भात जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन सादर करण्यात आले.दिलेल्या निवेदनात, सेवा नियमित व स्थायी प्रकरणे निकाली काढणे, शिक्षकांना आदेश देऊन सेवा पुस्तकात नोंद घेणे, शैक्षणिक कामासाठी अर्जित रजा मंजूर करणे, चटोपाध्याय वेतन श्रेणी लावताना पूर्वीच्या शिक्षकांना ‘अ’ श्रेणीची अट न ठेवणे, अवघड/सर्वसाधारण गावांच्या यादीची पुनर्रचना करणे, २०१४ मधील स्वच्छता गृह बांधकामाचा दुसरा हप्ता मिळणे, पोषण आहार तांदूळ आणि धान्य पुरवठा चालू सत्रातील पटसंख्येनुसार वितरित करणे, इंधन व भाजीपाला खर्च अदा करणे, मुलींचा दैैनंदिन उपस्थिती भत्ता त्वरित देणे, विशेष म्हणजे भामरागड केंद्रातील विद्यार्थिनींचा २००७ पासून उपस्थिती भत्ता प्रलंबित आहे. संपूर्ण शिष्यवृत्तींची रक्कम अदा करणे, जि. प. शाळांतील विद्युत देयके जि. प. स्तरावरून अदा करणे, शिक्षकांचे वेतन १ तारखेला अदा करणे आदी मागण्यांचा समावेश होता. सदर मागण्यांचे निवेदन जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना सुपूर्द करण्यात आले. या संदर्भात जि. प. अध्यक्ष, शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनाही निवेदन देण्यात आले आहे.निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र डोहणे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, सरचिटणीस प्रभाकर साखरे, धानोरा तालुकाध्यक्ष दीपक भैसारे, गडचिरोली तालुकाध्यक्ष राजेश खेवले, सरचिटणीस महेंद्र कोडापे, सुरेश धुळसे, नरेंद्र सहारे उपस्थित होते.