शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

४० लाख ११ हजारांचा कर एकाच दिवशी जमा

By admin | Updated: November 13, 2016 02:10 IST

शुक्रवारी जिल्ह्यातील दोन नगरपालिका व १० नगर पंचायतीत ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारून कर भरण्याची

१४ पर्यंत कर वसुली सुरू राहणारगडचिरोली : शुक्रवारी जिल्ह्यातील दोन नगरपालिका व १० नगर पंचायतीत ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. शुक्रवारी रात्री १० वाजेपर्यंत जिल्ह्यात ४०.११ लाख रूपयांचा कर वसूल झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. गडचिरोली येथे रात्री ११ वाजेपर्यंत १२ लाख ८७ हजार ८०५, देसाईगंज येथे ९ लाख ८८ हजार २४३ रूपये जमा झाले. आरमोरी ५ लाख १५ हजार ४१२, कोरची १ लाख ४५ हजार ५९४, कुरखेडा १ लाख ३१ हजार २७, चामोर्शी ७ लाख ४८ हजार ५००, सिरोंचा ८० हजार ६१८, अहेरी २ लाख ७३ हजार १०४, मुलचेरा ३३ हजार २००, एटापल्ली ५३ हजार ५८७, धानोरा २२ हजार ७५८, भामरागड ७ हजार ८३० रूपये कर जमा करण्यात आला. सुरूवातीला राज्य सरकारने एकच दिवस कर भरण्यासाठी जुने चलन चालेल, असे जाहीर केले होते. मात्र आता १४ नोव्हेंबरपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्याजवळील जुन्या नोटांच्या आधारे कर भरणे शक्य होणार आहे. विजेचे बिल भरण्यासाठी चालणार जुन्या नोटामहावितरण १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वीज बिलाच्या स्वरूपात ५०० व १००० च्या नोटा स्विकारणार आहेत. १३ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजतापर्यंत तर १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विविध वीज बिल संकलन केंद्रांवर या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत, अशी माहिती चंद्रपूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावर तसेच गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वीज बिल भरणा केंद्र आहेत.