शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एफडीसीएमला हस्तांतरणाबाबत वनमंत्र्यांशी चर्चा करणार

By admin | Updated: May 20, 2016 01:15 IST

गडचिरोली जिल्ह्यात एफडीसीएमला हस्तांतरीत करण्यात आलेल्या वनजमिनीच्या प्रश्नावर केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती ...

खासदारांनी घेतली बैठक : ग्रामसभांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या केल्या सूचनागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एफडीसीएमला हस्तांतरीत करण्यात आलेल्या वनजमिनीच्या प्रश्नावर केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी आढावा बैठकीत दिली. या आढावा बैठकीला भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओलालवार, जि.प. सदस्य प्रशांत वाघरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, देवाजी तोफा, डॉ. शिवनाथ कुंभारे, एफडीसीएमचे अधिकारी, वन विभागाचे उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्राधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी खासदार अशोक नेते म्हणाले की, शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टर वनजमीन एफडीसीएमला हस्तांतर केलेली आहे. या वनजमिनीवरील विविध प्रजातीच्या शेकडो मोठ्या झाडांची तोड करण्यात येत आहे मात्र हे सर्व करीत असतांना स्थानिक ग्रामसभेला विश्वासात घेतल्या जात नाही ही बाब योग्य नाही. नागरिकांनी शेकडो वर्षापासून जतन केलेल्या जंगलाची तोड करतांना गावातील नागरिकांना विचारात घेतल्या जात नाही हे काम चुकीचे असून एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन संरक्षक वनांची तोड न करता पडिक जमिनीवर नव्याने वृक्ष लागवड करून निर्सग निर्मित जंगलाचे रक्षण करण्याच्या सुचना खासदार अशोक नेते यांनी केल्या व याबाबत केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी एफडीसीएमला वनजमीन हस्तांतरणाच्या शासन निर्णयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)