सूरजागड प्रकल्पाबाबत चर्चा : सूरजागड प्रकल्पाच्या प्रश्नाला घेऊन आदिवासी विद्यार्थी संघ एटापल्लीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी एसडीओ एस. राममूर्ती व तहसीलदार संपत खलाटे यांच्याशी चर्चा करताना माजी आ. दीपक आत्राम व आविसंचे पदाधिकारी.
सूरजागड प्रकल्पाबाबत चर्चा :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 01:24 IST