शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे खरेदी करताना विशेष काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:23 IST

फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे आवाहन : संपूर्ण विवरणाचे बिल मागा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. सीलबंद वेस्टनातील लेबल असलेले बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पक्की पावती (बिल) घ्यावी. बिलावर पीक, वाण, प्लॉट नंबर, वजन, बियाणे ज्या कंपनीचे आहे त्या कंपनीचे नाव, बियाण्यांची किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, विक्रेत्यांचे नाव, सही, रोख किंवा उधार आदींचा उल्लेख असावा. बियाणे खरेदी करताना वैध मुदतीची खात्री करूनच बियाणे घ्यावे. वैध मुदतीच्या आतीलच बियाणे खरेदी करावे. पिशवीवर नमूद एमआरपीपेक्षा जास्त दराने बियाणे खरेदी करू नये, बियाणे खरेदीची पावती, वेस्टन व त्यावरील लेबल (टॅग) इत्यादी जपून ठेवावे. बियाणे खरेदी करताना संबंधित विक्रेता संपूर्ण विवरणाचे बिल देत नसेल तर किंवा मुदतबाह्य बियाण्यांची विक्री करीत असेल तर तसेच छापील किमतीपेक्षा अधिक बियाणे विक्री करीत असेल तर यासंबंधी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी.पेरणीसाठी खरेदी केलेल्या बियाण्यांची पेरणीपर्यंत योग्यजागी साठवण करावी. ओलसर जागी किंवा खताजवळ बियाणे ठेवू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.