शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय विविध योजनांचा लाभ घ्या

By admin | Updated: September 26, 2015 01:36 IST

दुर्गम गावातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे तसेच विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत ...

मंजेगाव, राजाराम येथे कार्यक्रम : पोलीस मदत केंद्रांचा पुढाकार; विविध विभागांची दिली माहिती; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादगडचिरोली : दुर्गम गावातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे तसेच विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पोलीस विभागामार्फत जनजागरण मेळावे घेतले जात आहेत. याच धर्तीवर चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस मदत केंद्रांतर्गत मंजेगाव येथे जनजागरण मेळावा व अहेरी तालुक्यातील राजाराम गणेश उत्सवानिमित्त प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला व योजनांची माहिती देण्यात आली. घोट पोलीस मदत केंद्रांतर्गत मंजेगाव येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पनाळे होते. प्रमुख अतिथी म्हणून मंडळ अधिकारी सरपे, चापलवाडाचे सरपंच रमेश मेकलवार, घोटचे सरपंच बाळा येनगंटीवार, अशोक पोरेड्डीवार, पोलीस पाटील हरिदास चलाख, तंमुस अध्यक्ष विठ्ठल बोमकंटीवार, रमेश दुधबावरे, मनोहर गेडाम, गंगाधर रामटेके, कक्ष अधिकारी कागदेलवार, पीएसआय पवार, इंगळे, बांगर, कदम, नाईक उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी महसूल विभागाच्या वतीने सातबारा, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, जन्ममृत्यू नोंद आदींविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन बांगर तर आभार कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोल्हे, डोंगरे, मानकर, दुर्गे, पाल, बोरकर यांनी सहकार्य केले. अहेरी तालुक्यातील राजाराम पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या निमित्ताने समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रभारी अधिकारी सुदाम शिरसाट उपस्थित होते.गावात सर्व जाती, धर्माचे लोक वास्तव्य करीत असतात. उत्सवकाळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन सुदाम शिरसाट यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कदम तर आभार लावण्या यांनी मानले. यावेळी पोलीस हजर होते. (शहर प्रतिनिधी)