शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:40 IST

भीमा- कोरेगाव येथे विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या सामान्य जनतेवर पूर्व नियोजन करून भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी तसेच संपत्तीची नुकसान भरपाई शासनाने द्यावी, ....

ठळक मुद्देनिवेदन : भीमा-कोरेगाव येथील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : भीमा- कोरेगाव येथे विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या सामान्य जनतेवर पूर्व नियोजन करून भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी तसेच संपत्तीची नुकसान भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.या संदर्भात अहेरी येथील बसपाच्या कार्यकर्त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या प्रकरणी सरकारने दखल न घेतल्यास गडचिरोली जिल्हा मुख्यालयी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बसपाने दिला आहे. सदर भ्याड हल्ला हे अमानवी कृत्य आहे, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देताना बसपाचे अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख खुशाल डोंगरे, संजय अलोणे, शाहीद सुनतकर, प्रफुल दुर्गे, भारत गलबले, दीपक सुनतकर, पृथ्वीराज जुनघरे, रविकांत दुर्गे, दुर्गय्या बोरकुटे, विलास दहागावकर, सुधांशू शेंडे, विजय सुनतकर, अजय रामटेके, राजेश रामटेके, सचिन ओंडरे, राहूल गजभिये, चेतन फुलझेले, कांता कांबळे, नारायण अलोणे आदी हजर होते.