शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: July 3, 2016 01:22 IST

मुुंबई-दादर येथील डॉ. आंबेडकर भवनाची तोडफोड करणाऱ्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,

आरमोरी तहसीलदारांना निवेदन : भारीप बहुजन महासंघाची मागणीआरमोरी : मुुंबई-दादर येथील डॉ. आंबेडकर भवनाची तोडफोड करणाऱ्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारीप बहुजन महासंघ आरमोरी व भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा आरमोरी यांनी स्वतंत्र्यरित्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, मुंबई दादर येथील डॉ. आंबेडकर भवन आंबेडकरी जनतेचे श्रध्दास्थान होते. २५ जूनच्या रात्री रत्नाकर गायकवाड व त्यांच्या साथीदारांनी आंबेडकर भवन बुलडोजरने उद्ध्वस्त केले. सदर घटनेने आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. डॉ. आंबेडकर यांनी स्वत:च्या पैशातून या वास्तूची निर्मिती केली होती. ही वास्तू पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा भारीप बहुजन महासंघ व बौध्द महासभा यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदन देतेवेळी भारीप बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष हंसराज बडोले, तालुकाध्यक्ष भिमराव ढवळे, व्ही. जी. शेंडे, केशव बांबोळे, रोहिदास बोदेले, धम्मानंद मेश्राम, के. डी. बांबोळे, जगदिश रामटेके, वासुदेव अंबादे, मुरलीधर नंदनवार, लता बारसागडे, इंदिरा देशपांडे, रामदास डोंगरवार आदी उपस्थित होते. भारतीय बौध्द सभेच्या मार्फतीने निवेदन देतेवेळी धर्मा बांबोळे, गणपत शेंडे, राजकुमार देशपांडे, अरविंद बागडे, अंजली रोडगे, भूमिका बागडे, कुंदा सहारे, इंदिरा देशपांडे, माया शेंडे, संध्या रामटेके, करूणा नागदेवे यांच्यासह भारतीय बौध्द सभा आरमोरीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)