शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्वच्छतेची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:32 IST

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९२ बटालियनच्या वतीने येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्वच्छतेची शपथ घेण्याचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. दरम्यान सीआरपीएफ अधिकारी व जवानांनी स्वच्छतेची शपथ घेऊन संपूर्ण भारत देशाला स्वच्छ बनविण्याचा संकल्प केला.

ठळक मुद्देस्वच्छता ठेवण्याचे मान्यवरांचे आवाहन : भारताला परिपूर्ण स्वच्छ करण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९२ बटालियनच्या वतीने येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्वच्छतेची शपथ घेण्याचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. दरम्यान सीआरपीएफ अधिकारी व जवानांनी स्वच्छतेची शपथ घेऊन संपूर्ण भारत देशाला स्वच्छ बनविण्याचा संकल्प केला.याप्रसंगी प्रामुख्याने सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट जियाऊ सिंह, द्वितीय कमान अधिकारी कुलदीप सिंह खुराणा, उपकमांडंट संध्या राणी, चिकित्सा अधिकारी रवीकिरण दिघाडे यांच्यासह बटालियनचे इतर जवान उपस्थित होते. याप्रसंगी कमांडंट जिआऊ सिंह यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन सीआरपीएफ कॅम्प परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. स्वच्छ भारताची निर्मिती होण्यासाठी सीआरपीएफ जवानांचे सहकार्य आवश्यक आहे, असे सांगितले.याप्रसंगी सीआरपीएफचे सर्व अधिकारी व जवानांनी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. तसेच भारत देशाला सर्वदृष्टीने स्वच्छ बनविण्याची शपथ घेतली. अशा प्रकारच्या स्वच्छतेचा कार्यक्रम सीआरपीएफ कॅम्प असलेल्या धानोरा व इतर ठिकाणीही घेण्यात आला.