शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलावाच्या कामाची पाहणी

By admin | Updated: May 25, 2017 00:40 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागात बुधवारी दौरा करून मेंढेबोडी व वडेगाव येथे सुरू असलेल्या....

नियोजन अचूक ठेवण्याचे निर्देश : मुख्य कार्यकारी अधिकारी मेंढेबोडी व वडेगावात पोहोचलेलोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागात बुधवारी दौरा करून मेंढेबोडी व वडेगाव येथे सुरू असलेल्या तलावाच्या पुनरूजीवनाच्या कामाची पाहणी केली. तलावातील जलसाठ्यात वाढ होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीसाठी सिंचन सुविधा मिळाली पाहिजे, त्यामुळे या कामाला नियोजन अचूक असावे, असे निर्देश शांतनू गोयल यांनी जि. प. सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले. यावेळी जि. प. सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता पी. एल. गजघाटे, शाखा अभियता एच. ए. गोन्नाडे, एम. जी. बन्सोड, संवर्ग विकास अधिकारी ए. डी. सज्जनपवार आदी उपस्थित होते. मामा तलावाचे पुनरूजीवन अभियानाअंतर्गत आरमोरी तालुक्यातील मेंढेबोडी व वडेगाव येथे तलाव खोलीकरण व बळकटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे काम सुरू आहे. भाजपप्रणीत राज्य सरकारने टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी तसेच सिंचन क्षेत्र वाढविण्याकरिता मामा तलाव व खोलीकरण बळकटीकरणाचे काम हाती घेतले आहे. यामध्ये वेस्टवेअर, मासे टँक, कालवा व खोलीकरण आदी कामांचा समावेश आहे. सीईओंचे वृक्षपे्रमतलाव खोलीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल मेंढेबोडी येथे पोहोचले. दरम्यान यावेळी तलावाच्या पाळीवर एक मजूर कुऱ्हाडीने मोठे झाड तोडत होता. यावर सदर झाड कुणी तोडायला सांगितले, अशी चौकशी करून झाड तोडण्यास त्यांनी मजुराला रोखले. तलावाच्या पाळीची स्वच्छता करण्याच्या नावाखाली मोठे झाडे तोडू नका, अशा सूचना शांतनू गोयल यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. सदर प्रकारावरून जि. प. सीईओंचे वृक्षप्रेम दिसून आले.