शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लोकबिरादरीत १६० रूग्णांवर शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:20 IST

हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने १२ व १३ जानेवारी रोजी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. या शस्त्रक्रिया शिबिरात सुमारे १६० नागरिकांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

ठळक मुद्दे ९० नागरिकांच्या डोळ्यांचे आॅपरेशन : दोन दिवस प्रकल्पात होती गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने १२ व १३ जानेवारी रोजी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. या शस्त्रक्रिया शिबिरात सुमारे १६० नागरिकांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांमध्ये ९० नागरिकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया व ७० सामान्य शस्त्रक्रिया आहेत.लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने दरवर्षी अधूनमधून शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते. मोफत शस्त्रक्रिया व उपचार होत असल्याने दुर्गम भागातील शेकडो रूग्ण लोकबिरादरी प्रकल्पात उपचारासाठी दाखल होतात. शुक्रवारी व शनिवारी आयोजित केलेल्या शिबिरातही शेकडो रूग्णांनी उपस्थिती दर्शविली होती. रूग्णांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे यांनी अनेक रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. त्याचबरोबर डॉ. लोकेश, डॉ. अमिरा यांनीसुद्धा शस्त्रक्रिया पार पाडल्या.शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी करण्यासाठी संध्या यम्पलवार, शारदा ओक्सा, शारदा भसारकर, अरविंद मडावी, प्रियंका मोगरकर, सुरेंद्र वेलादी, शंकर गोटा, अनिल गोटा, पार्वती वड्डे, लक्ष्मी ओक्सा, गणेश हिवरकर, रमीला वाचामी, प्रियंका संगमवार, जुरी गावडे, वनिता लेकामी, सविता मडावी, प्रेमिला मडावी, जगदीश बुरडकर, प्रकाश मायकारकर, रमेश मडावी, अंजली गोटा, हेमावती मडावी यांच्यासह लोकबिरादरी प्रकल्पातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.