शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लोकबिरादरीत २६७ जणांवर शस्त्रक्रिया

By admin | Updated: January 22, 2017 01:36 IST

नजीकच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रूग्णालयात रोटरी क्लब नागपूर व लोकबिरादरी प्रकल्प

त्रिदिवसीय शिबिर : रोटरी क्लब व लोकबिरादरी प्रकल्पाचा संयुक्त उपक्रम भामरागड : नजीकच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रूग्णालयात रोटरी क्लब नागपूर व लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाच्या संयुक्त विद्यमाने २० ते २२ जानेवारी दरम्यान तीन दिवशीय शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार व शनिवार दोन दिवस मिळून डोळ्यांचे मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया मिळून एकूण २६७ रूग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरादरम्यान ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी रोटरी क्लब नागपूरच्या डॉक्टरांची चमू हेमलकसात दाखल झाली आहे. डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया दोन दिवसाच्या मिळून एकूण ९७ व अपेंडिस, गर्भाशय, हर्निया आदीसह विविध रोगाने पीडित असलेल्या १७० रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गडचिरोली जिल्ह्यासह तेलंगणा, छत्तीसगड राज्यातील रूग्ण येथे दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)