शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आशांचा अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:48 IST

अंगणवाडी कर्मचाºयांचा संप शमविण्यासाठी शासनाने अंगणवाडी उघडण्याचे अधिकार आशा वर्करला देणारा शासन परिपत्रक २० सप्टेंबर रोजी काढला.

ठळक मुद्देदेसाईगंज येथे आंदोलन : अत्यल्प पगारवाढीच्या नव्या शासन परिपत्रकाची केली होळी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अंगणवाडी कर्मचाºयांचा संप शमविण्यासाठी शासनाने अंगणवाडी उघडण्याचे अधिकार आशा वर्करला देणारा शासन परिपत्रक २० सप्टेंबर रोजी काढला. मात्र आशा वर्कर महिलांनी अंगणवाडी उघडण्यास स्पष्ट नकार दिला असून रविवारी देसाईगंज येथे शासन परिपत्रकाची होळी केली.आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटनेचे सचिव विनय झोडगे यांच्या नेतृत्वात रविवारी आंदोलन करण्यात आले. आशा वर्कर तसेच अंगणवाडी कर्मचाºयांनाही शासन अतिशय कमी मानधन देत आहे. दोन कर्मचाºयांमध्ये भांडण लावण्याच्या उद्देशाने शासनाने शासन परिपत्रक काढले आहे. शासनाने अत्यंत कमी वाढ दिली असून ही वाढ अंगणवाडी कर्मचाºयांना मान्य नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाºयांनी संप चालूच ठेवला आहे. देसाईगंज येथील आंदोलनात अंगणवाडी कर्मचारीही सहभागी झाले होते. या संपाला आशा वर्करचाही पाठिंबा असून आशा वर्कर अंगणवाडी उघडणार नाही. हे शासनाला दाखवून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. सरकारच्या विरोधात निदर्शने देऊन जोपर्यंत अंगणवाडी संघटनेने सुचविलेली मानधन वाढ शासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात आयटकच्या तालुका अध्यक्ष हिरकन्या रामटेके, सचिव ज्योसना रामटेके, मंगला ढोरे, दीपिका गुरनुले, विद्या सहारे, लता नंदेश्वर, संध्या बोदेले, वर्षा सूर्यवंशी उपस्थित होत्या. आशा वर्करने अंगणवाडी उघडण्यास नकार दिला असल्याने अंगणवाडी कर्मचाºयांचा संप मिटतपर्यंत अंगणवाड्या बंदच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.