शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

रविवार व सोमवार ठरले सर्वाधिक हॉट दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:34 IST

मागील आठ दिवसांपासून उन्हाचा प्रकोप सुरू आहे. नागरिकांना मे हिटचा चांगलाच तडाखा बसत आहे. मागील आठ दिवसांपासून तापमानाने ४४ अंशाचा आकडा पार केला आहे. रविवारी व सोमवारी कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. यावर्षीच्या उन्हाळ्यातील हे दोन दिवस सर्वाधिक हॉट दिवस ठरले आहेत.

ठळक मुद्देपारा ४५.८ अंश सेल्सिअवर : मे हिट कायम राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील आठ दिवसांपासून उन्हाचा प्रकोप सुरू आहे. नागरिकांना मे हिटचा चांगलाच तडाखा बसत आहे. मागील आठ दिवसांपासून तापमानाने ४४ अंशाचा आकडा पार केला आहे. रविवारी व सोमवारी कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. यावर्षीच्या उन्हाळ्यातील हे दोन दिवस सर्वाधिक हॉट दिवस ठरले आहेत.मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली होती. मे महिन्यात २० तारखेपर्यंत तापमान ४३ ते ४४ अंशाच्या दरम्यान होते. २० तारखेनंतर तापमानाने ४४ अंशाचा पाराही पार केला. मात्र २५ मे पर्यंत ते ४५ अंशाच्या आतच होते. २५ मे रोजी ४५.४ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यानंतर पुन्हा २६ मे रोजी ०.४ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होऊन ४५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविल्या गेले. वाढलेले तापमान सोमवारीही कायम होते. सोमवारी सुध्दा ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मागील दोन दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने घरातील कुलर लावूनसुध्दा गर्मी जाणवत आहे. अशातच अधूनमधून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.उष्णतेची लाट कायम राहणारउष्णतेची लाट आणखी चार ते पाच दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मान्सून लांबल्याने उष्णतेचा कालावधी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्यतो उन्हात काम करणे टाळावे. सकाळी किंवा सायंकाळीच कामे करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले आहे.