शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चर्चमध्ये पत्नीची हत्या करून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 05:07 IST

पत्नीच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार करून तिची हत्या केल्यानंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आलापल्ली येथील चर्चमध्ये शनिवारी सकाळी उघडकीस आली.

आलापल्ली (गडचिरोली) : पत्नीच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार करून तिची हत्या केल्यानंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आलापल्ली येथील चर्चमध्ये शनिवारी सकाळी उघडकीस आली. संशयी वृत्तीमुळे उद्भवलेल्या कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. हे दाम्पत्य चर्चमध्येच झोपलेले असताना मध्यरात्रीनंतर हा थरार घडला.मोनिका संजय भोगेवार (२५) असे मृत पत्नीचे नाव आहे. संजयने मोनिकाचा झोपेतच खून केल्यानंतर पंख्याला गळफास लावून घेतल्याचा अंदाज आहे. प्राप्त माहितीनुसार, आलापल्ली येथील भामरागड मार्गावरील मनेवार कॉलनीत राहणारा संजय मोलमजुरीचे काम करायचा. तो नेहमी पत्नीवर संशय घ्यायचा. यामुळे अनेकदा त्यांच्याच भांडण व्हायचे. काही काळ दोघे विभक्तही राहात होते, पण नंतर समेट घडून आल्याने पुन्हा एकत्र नांदायला लागले. त्यानंतर मन:स्थिती ठीक नसेल तेव्हा दोघेही गोंडमोहल्ला भागात असलेल्या चर्चमध्ये रात्री मुक्काम करायचे. या चर्चमध्ये अनेकदा गरजू लोक रात्री आश्रयाला असतात. नेहमीप्रमाणे ते चर्चमध्ये मुक्कामाला आले होते त्यामुळे चर्चमध्येच वरच्या माळ्यावर राहणाऱ्या फादर यांच्यासुद्धा ही गोष्ट लक्षात आली नाही. या दाम्पत्याचा ३ वर्षांचा मुलगाही तिथे होता. सकाळी तो झोपेतून उठल्यावर हा प्रकार लक्षात आला.