ऊस कापणी : आरमोरी तालुक्यात यंदा अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिकाची लागवड केली. कापणी योग्य झालेल्या ऊस कापणीचा हंगाम आता जोमात सुरू आहे. कापणीच्या कामासाठी वाशिम जिल्ह्यातील मजूर दाखल झाले आहेत. शिवणी (बूज) येथील एका शेतात ऊसाची कापणी करताना मजूर.
By admin | Updated: December 9, 2015 01:50 IST