शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

नदीतील कीटकांचा अभ्यास

By admin | Updated: March 15, 2015 01:17 IST

स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आरमोरी, कासवी नदी पात्राच्या परिसरातील कीटकांचा अभ्यास

आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आरमोरी, कासवी नदी पात्राच्या परिसरातील कीटकांचा अभ्यास केला करून त्याविषयीचा अहवाल प्राणीशास्त्र विभागास सादर केला आहे. शेती व उद्योगांमध्ये कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे नदी व नाल्यातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्याचबरोबर नदी सभोवतालच्या परिसरात काळानुरूप बदल होत असल्याने त्या परिसरात राहणाऱ्या किटक व जीवसृष्टीवरही परिणाम पडतो. यातील बदल जाणून घेण्याच्या दृष्टीने कीटकांचा अभ्यास केला. सदर अभ्यास प्रा. जयेश पापडकर व प्रा. डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शन करण्यात आला. या प्रोजेक्ट रिपोर्टचे विमोचन प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा व प्रा. डॉ. गोपाल तामगाडे यांच्या हस्ते झाले. प्रोजेक्ट व संशोधनासाठी शीतल भानारकर, रूपाली भुसारी, मिनाक्षी चोपकार, उज्ज्वला बिडवाईकर, उद्धव बुद्धे, रूपेश रामटेके, कपील प्रधान, धनराज काळबांधे, खुशाल रामटेके, धिरज निमगडे, सचिन काळबांधे यांनी सहकार्य केले.