शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:06 IST

अहेरी तालुक्यातील राजे धर्मराव अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलिसात तक्रार : वेलगूर आश्रमशाळेतील घटना

आॅनलाईन लोकमतवेलगूर : अहेरी तालुक्यातील राजे धर्मराव अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.वेलगूर येथील नागरिक अब्दुल शेख याने आश्रमशाळेच्या परिसरात अतिक्रमण करून घर बांधले आहे. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अब्दुल शेख व अन्य दोघाजणांनी नवव्या वर्गात शिकणाºया शिवाजी कांदोला कुºहाड मारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर याच शाळेतील शैला महाकाई या विद्यार्थिनीला विहिरीत फेकून देण्याची धमकी दिली. या घटनेमुळे आश्रमशाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबतची तक्रार सोमवारी मुख्याध्यापकांनी अहेरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. मात्र वृत्त लिहिपर्यंत धमकी देणाºयाविरोधात गुन्ह्याची नोंद पोलिसांनी केली नव्हती. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी पालकांनी केली आहे.