शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड दूर सारून तयारी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:50 IST

विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास कुठेही कमी पडू देऊ नये, अभ्यास करताना लक्ष केंद्रीत करावे,

ठळक मुद्देतेजस्वी पाटील यांचे प्रतिपादन : ‘स्पर्धेच्या जगात’ सदर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार; कार्यक्रमात मान्यवरांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास कुठेही कमी पडू देऊ नये, अभ्यास करताना लक्ष केंद्रीत करावे, अभ्यासाच्या वेळी अनावश्यक गोष्टी टाळाव्या, मर्यादित वेळेत फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅपचा वापर करावा, मनातील न्यूनगंड दूर सारून जोमाने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी पीएसआय तेजस्वी पाटील यांनी केले.लोकमतच्या वतीने शनिवारी चामोर्शी मार्गावरील युनिक अ‍ॅकॅडमीमध्ये आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी कल्पतरू बहुउद्देशीय संस्थेचे कृणाल पडालवार होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना गटचर्चा आवश्यक असते. या माध्यमातून अध्ययन केलेल्या विशिष्ट बाबी दृढ होतात. लोकमत वृत्तपत्र समूह व युनिक अ‍ॅकॅडमी पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेले सदर फायदेशीर ठरणार तर आहेच शिवाय विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही तेजस्वी पाटील म्हणाल्या.स्पर्धेच्या जगात स्वत:चा करिअर घडविण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते होते. सद्य:स्थितीत स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेक स्त्रोत उपलब्ध आहेत. यात काही स्त्रोत प्रत्येकाला न परवडणारे असतात. अशावेळी प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन देणारा व सोपा मार्ग म्हणून वृत्तपत्र मोठी कामगिरी बजावत असते. ही बाब हेरून लोकमतने सुरू केलेले स्पर्धेच्या जगात हे सदर निश्चितच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºयांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांसाठी या सदराच्या माध्यमातून साहित्य उपलब्ध होईल. जे विद्यार्थी महागडी पुस्तके खरेदी करू शकत नाही. अशांना या सदराची कात्रणे उपयुक्त ठरतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सदराचे नियमित वाचन करून कात्रणे संग्रहीत करावीत, असे प्रतिपादन कल्पतरू बहुउद्देशीय संस्थेचे संचालक कृणाल पडालवार यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमत बालविकास मंचच्या जिल्हा संयोजिका किरण पवार तर संचालन व आभार संस्थेचे संचालक शैलेश खरवडे यांनी मानले. याप्रसंगी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे शहरातील बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.