शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पारा चढल्याने रस्ते निर्मनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:59 IST

मागील आठ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर जात आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्तेही सामसूूम पडत आहेत. ग्रामीण भागात आता शेतीची कामे जवळपास संपली आहेत.

ठळक मुद्दे तापमान ४२ अंशाच्या वर : उकाड्याने नागरिक झाले आहेत त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : मागील आठ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर जात आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्तेही सामसूूम पडत आहेत. ग्रामीण भागात आता शेतीची कामे जवळपास संपली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग दुपारी सहजासहजी घराबाहेर पडत नाही. काही गावांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. मात्र सदर कामे सुद्धा सकाळीच आटोपली जात आहेत. भर दिवसा कडक ऊन राहत असल्याने नागरिक घराबाहेर पडत नाही. परिणामी रस्ते दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत निर्मनुष्य होत आहेत. दुपारच्या सुमारास ग्रामीण भागातील जनजीवनच विस्कळीत होत आहे. जवळपास आणखी एक महिना उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. कडक उन्हामुळे काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने महिला त्रस्त आहेत.