शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१९ ला ठरणार महामोर्चाची रणनीती

By admin | Updated: November 12, 2016 02:19 IST

ओबीसींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी व न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी ओबीसी महिलांचे

२७ ला महिलांचे अधिवेशन : नियोजनासाठी ओबीसींची महासभागडचिरोली : ओबीसींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी व न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी ओबीसी महिलांचे महाअधिवेशन व ओबीसींचा विधानभवनावर महामोर्चा आदींचे नियोजन करण्याकरिता १९ नोव्हेंबरला ओबीसींची महासभा धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयात दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ओबीसी महिलांचे महाअधिवेशन २७ नोव्हेंबरला नागपुरात व ८ डिसेंबरला नागपूर विधीमंडळावर ओबीसींचा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने नियोजनासाठी आयोजित महासभेला मार्गदर्शक म्हणून ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, खा. नाना पटोले, आ. विजय वडेट्टीवार, माजी खा. खुशालराव बोपचे, माजी आ. सेवकभाऊ वाघाये, जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट, सचिन राजुरकर, सुषमा भड, प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश पोरेड्डीवार, सुरेश पोरेड्डीवार, अनिल म्हशाखेत्री, बाबासाहेब भातकुलकर, किशोर वनमाळी, भाग्यवान खोब्रागडे, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, हरिष मने, हर्षलता येलमुले, संध्या दुधबळे, सुरेंद्रसिंह चंदेल, डॉ. तामदेव दुधबळे, योगराज कुथे, जगन्नाथ बोरकुटे, नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ओबीसी कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अरूण मुनघाटे यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)या आहेत प्रमुख मागण्याओबीसी समाजाची जातीनिहाय आकडेवारी जाहीर करून ओबीसींसाठी केंद्र व राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे, मंडल आयोग, नच्चीपन आयोग, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, पेसा अधिसूचनेत सुधारणा करून मागासवर्गीयांना लोकसंख्येच्या प्रमाणात नोकरीत संधी देणे, ५० टक्केपेक्षा अधिक ओबीसी असलेली गावे पेसातून वगळणे, ओबीसींना अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत संरक्षण देणे.