शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मार्च सुरू, पीककर्ज भरले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २०२१-२२ या खरीप हंगामात १९ हजार ५२६ शेतकऱ्यांना ६८ काेटी ७५ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वितरण करण्यात आले हाेते. त्यापैकी ३५ काेटी ८२ लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी भरले आहे. ३१ मार्चपूर्वी कर्ज भरल्यास शेतकऱ्यांना केवळ मुद्दल भरावी लागते. व्याजाची रक्कम भरावी लागत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी ३१ मार्चपूर्वीच कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मार्च महिन्याला सुरुवात हाेताच पीककर्जाची रक्कम भरण्याची लगबग वाढली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या एकूण कर्जापैकी शेतकऱ्यांनी ५२ टक्के कर्जाची रक्कम भरली आहे. पुढील १५ दिवसात ९० टक्के कर्जवसुली हाेईल, असा विश्वास बँक प्रशासनाने व्यक्त केला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २०२१-२२ या खरीप हंगामात १९ हजार ५२६ शेतकऱ्यांना ६८ काेटी ७५ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वितरण करण्यात आले हाेते. त्यापैकी ३५ काेटी ८२ लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी भरले आहे. ३१ मार्चपूर्वी कर्ज भरल्यास शेतकऱ्यांना केवळ मुद्दल भरावी लागते. व्याजाची रक्कम भरावी लागत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी ३१ मार्चपूर्वीच कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करतात. रकमेची जुळवाजुळव करून कर्ज भरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून हाेत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ग्रामीण भागात शाखा आहेत. तसेच कर्मचारी स्थानिक आहेत. त्यामुळे इतर बॅंकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना ही बॅंक आपलीशी वाटते, हे विशेष.

थकीत कर्ज भरल्यास व्याजात सवलत -  काही शेतकऱ्यांकडे पीककर्ज थकीत आहे. अशा शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने व्याज सवलत याेजना सुरू केली आहे. या याेजनेचा लाभ  घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने कर्जाची संपूर्ण रक्कम एकाचवेळी भरणे आवश्यक आहे. 

नियमित कर्जदाराने ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाची रक्कम भरल्यास त्यांना केवळ मुद्दल भरावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरावे. कर्ज भरल्यानंतर एप्रिल ते मे महिन्यात नवीन हंगामाचे कर्ज मंजूर केले जातेे. पुरेसा पैसा हातात असला तर चांगले पीक घेणे शक्य हाेते. - सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिराेली

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक